ART SYLLABUS

बृहन्मुंबई महानगरपालिका-शिक्षण विभाग

चित्र-शिल्प विषयाचा अभ्यासक्रम

इयत्ता सातवी

महिनाआठवडाघटकउपघटक / पोटविषय
जून3रेखांकनमानवाकृती, वस्तूंचे रेखाटन यांचा सराव करणे
4स्मरण चित्रपावसाळ्यातील सहल
5स्मरण चित्रमागील काम पूर्ण करणे
जुलै1रंगशास्त्रप्रथम व द्वितीय श्रेणीचे रंग
2स्थिरचित्रशाळेतील उपलब्ध वस्तूसमुहाचे रेखाटन करुन छायाभेदाचे निरीक्षण करून रंगविणे.
3अक्षरलेखनइंद्रधनुष्य / मुंबई
4अक्षरलेखनमागील काम पूर्ण करणे
ऑगस्ट1स्मरण चित्रदहिहंडी / रक्षाबंधन
2संकल्प चित्रअर्धवर्तुळात भौमितिक आकारांचा वापर करुन संकल्पचित्र पूर्ण करणे व रंगविणे.
3स्थिरचित्रशाळेतील उपलब्ध वस्तूंचे रेखाटन करणे
4स्थिरचित्रमागील काम पूर्ण करणे व रंगकाम करणे
5मातीकाममातीपासून आवडता प्राणी / पक्षी / मानवाकृ तयार करणे
सप्टेंबर1रचनाचित्रगणेशोत्सव
2रंगशास्त्रउष्ण, शीत, विरोधी रंगसंगती (रंगचक्र)
3रंगशास्त्रमागील काम पूर्ण करणे
4संकल्प चित्रलॅम्प शेडच्या आकारावर अलंकारिक आकाराचा वापर करून चित्र पूर्ण करणे व रंगविणे.
ऑक्टोबर1स्मरण चित्रदिवाळीत फटाके उडविणारी मुले
2शिल्पआकाशकंदिल तयार करणे.
3शिल्पमागील काम पूर्ण करणे
नोव्हेंबर1रेखांकनप्राणी/ पक्षी / वाहने यांचे रेखांकन करणे
2रेखांकनमागील काम पूर्ण करणे
1निसर्ग चित्रकोलाज पद्धतीने चित्र तयार करणे.
2निसर्ग चित्रमागील काम पूर्ण करणे
डिसेंबर1शिल्पमानवी चेहरा (मातीकाम)
2शिल्पमागील काम पूर्ण करणे
3मान. महापौर चित्रकला स्पर्धा पूर्वतया
4मान. महापौर चित्रकला स्पर्धा पूर्वतयारी
जानेवारी1मान. महापौर चित्रकला स्पर्धा पूर्वतयारी
2कल्पनाचित्रपाण्याखालील जग / सुपरहिरो
3अक्षरलेखनमहाराष्ट्र / ईद मुबारक /
4संकल्प चित्रआयात भौमितिक आकार याद्वारे संकल्पचित्र करुन रंगविणे.
फेब्रुवारी1रचना चित्रसामाजिक विषय
2रचना चित्रकाम पूर्ण करणे
3त्रिमित संकल्पपाण्याची बॉटल, रिकामे डब्बे, मिठाईचे बॉक्स यावर नक्षीकाम करुन संकल्प चित्र पूर्ण करणे.
4त्रिमित संकल्पमागील काम पूर्ण करणे
मार्च1स्मरण चित्रबाजारातील दृश्य
2स्मरण चित्रकाम पूर्ण करणे
3स्मरण चित्रहोळी
4कागद कामकागदी फुलांपासून पुष्पगुच्छ बनविणे.
5कागद काममागील काम पूर्ण करणे
एप्रिल3छंदवर्ग
4छंदवर्ग